• 6 years ago
महिलांच्या प्रतिष्ठेसाठी लढणारे तनिष्का व्यासपीठ आहे. त्यातून महिलांचे अनेक प्रश्‍न सुटत आहेत. तनिष्का व्यासपीठाच्या निवडणुकीत युवती आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. तनिष्का उमेदवारांना 15 व 16 ऑक्‍टोबरला मतदान करुन समाज परिवर्तनाचे साक्षीदार होऊ या.
- एव्हरेस्टवीर प्रियांका मोहिते, सातारा

Category

🗞
News

Recommended