• 6 years ago
संग्राम जगताप- सकाळ वृत्तसेवा
पाकिस्तानसह विविध देशांतून येथे आलेल्या मल्लांनी 'ईसकाळ'शी काल (गुरुवारी) संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भारतीय मल्लांसोबत खेळण्याचा अनुभव चांगला असल्याचे आवर्जून नमूद केले होते. मात्र, आज (शुक्रवारी) त्यांना खेळू देण्यास विरोध दर्शविण्यात आल्याने पाकिस्तानी मल्लांसोबतच्या कुस्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Category

🗞
News

Recommended