• 6 years ago
बारामती तालुक्‍याच्या जिरायती भागात नुकतेच जोरदार गारपिटीसह पाऊस झाला. त्यामुळे उंडवडी कडेपठार, काळेवाडी, अंजनगाव, गोजुबावी आदी भागांत ज्वारी, गुलछडी, फळबाग आदींचे मोठे नुकसान झाले.

Category

🗞
News

Recommended