• 6 years ago
पुण्यात आज 'सकाळ ऑटो एक्स्पो'ला सुरुवात झाली. या ऑटो एक्स्पोत टोयोटाची नवीन कार लॉन्च करण्यात आली आहे. पंडित फार्म्स येथे सुरु असलेल्या या ऑटो एक्स्पो मध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या नव्या तसेच जुन्या कार विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Category

🗞
News

Recommended