• 6 years ago
श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेचा आज (10 एप्रिल) मुख्य दिवस. सासनकाठी हे जोतिबा यात्रेचे वैशिष्ट्य.
(व्हिडिओ : बी. डी. चेचर, सकाळ, कोल्हापूर)

Category

🗞
News

Recommended