• 6 years ago
कोल्हापुरातील राजर्षि शाहू शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील निवासी डाॅक्टर्सनी शुक्रवारी अनोखे आंदोलन केले. स्वत:ला प्रतिकात्मक जखमी दाखवत डॉक्टरांनी सीपीआर रूग्णालयात रूग्णसेवा दिली.

(व्हिडिओ: संजय देसाई, कोल्हापूर)

Category

🗞
News
Comments

Recommended