• 6 years ago
मुंबई - मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांला मारहाणप्रकरणी विरोधक अक्रमक झाले आहेत. विधानभवनाच्या पायऱ्यावर ठिय्या आंदोलन करत विरोधकांनी या घटनेबद्दल सरकारचा निषेध केला.

Category

🗞
News

Recommended