• 6 years ago
श्री गजानन महाराज पालखी सोहळ्यात हिंगोलीपासून एक कळपातील हरिण सहभागी झाले आहे. ते आता पालखीबरोबरच चालत आहे. जिथे पालखी मुक्कामी असते ते पण तिथेच मुक्काम करते आणि सकाळी पालखीबरोबर चालते.

Category

🗞
News

Recommended