• 6 years ago
टाटा मोटर्सने जेन-नेक्स्टचा विचार करून नेक्सॉन बाजारात आणली आहे. सध्याच्या वेगवान अशा नवीन पिढीची डिझाईन आणि शैलीचा यात समावेश करत चौकटीपलीकडे जाऊन नव्या दमाचे वाहन म्हणून 'नेक्सॉन'ची निर्मिती करण्यात आली आहे.

Category

🗞
News

Recommended