येत्या काळात तरुण मनाशी जास्तीत जास्त 'कनेक्ट' होण्यासाठी आम्ही सज्ज. चला तर मग नवीन जोशाचे आपल्यासारखे हजारो युवा चेहरे तयार आहात ना आपले निखळ हास्य शेअर करायला?
तुमचे हसरे फोटो sakalsmiles@gmail.com वर आम्हाला पाठवा. किंवा फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वर #SmileWithSakal हा हॅशटॅग वापरुन आपला हसरा फोटो शेअर करा. लवकरच #SmileWithSakal 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध होईल.