• 6 years ago
मुंबई : रेल्वे परीक्षा भरती गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी आज (मंगळवार) सकाळी मुंबईची लाईफलाईन असलेली मध्ये रेल्वेवरील लोकलसेवा रोखून धरली. माटुंगा येथे विद्यार्थ्यांनी लोकलसेवा रोखून धरल्याने पोलिसांनी विद्यार्थ्यांना हटविण्यासाठी लाठीमार केला. या लाठीमारात अनेक विद्यार्थ्या जखमी झाले असून, लोकलसेवा ठप्प झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

Category

🗞
News

Recommended