सांगली जिल्ह्यातील कासेगावाहून पुण्यात आलेला संजय देशमुख हा युवक नोकरी करताना लहान-मोठ्या वस्तू विकू लागतो. पुढे सौरऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात उतरतो. कंपनी स्थापन करतो अन् प्रत्येक जिल्ह्यात सौरऊर्जेचा प्रकाश पोचवितो.
#GyanGanesh च्या निमित्ताने संजय देशमुख यांची विशेष मुलाखत...
Comments