• 6 years ago
अमरावती: पुरुष महिलेची वेशभूषा करुन नृत्य करत असतात आणि यामध्ये द्विअर्थीय संवादाच्या माध्यमातून सामाजिक विषयावर भाष्य केले जाते. या कार्यक्रमात एका सेवानिवृत्त नायब तहसीलदारांने नर्तिकेसोबत नृत्य केल्याचा हा व्हिडिओ. या नृत्यातील हावभाव अश्लिल असल्याच्या कारणावरुन या कृषी विकास परिषदेच्या कार्यक्रमाची चांगली चर्चा सुरु आहे.

Category

🗞
News

Recommended