• 6 years ago
स्वतः उच्च दर्जाच्या अधिकारी पदावर असून निसर्गाशी घनिष्ट नातं असणाऱ्या आणि सृष्टी हेच अंतिम सत्य असल्याचे सांगणाऱ्या अवलीयची ही गोष्ट...

'जगणं लाईव्ह'
'सकाळ' कोल्हापूरचा 'जगणं लाईव्ह' दिवाळी अंक सध्या सर्वत्र उपलब्ध आहे. या अंकामध्ये बातमीदारांनी केलेले रिपोर्ताज आपल्याला वाचता येतील. ते रिपोर्ताज व्हिडिओच्या स्वरुपामध्ये येथे पाहता येतील. तेव्हा हे रिपोर्ताज तुम्ही नक्की अनुभवा आणि आपल्या स्नेहीजनांसोबत शेअरही करा. #JaganeLive

व्हिडिओ : बी. डी. चेचर,  मोहन मेस्त्री, नितीन जाधव, सुयोग घाटगे
व्हिडिओ एडिटिंग : राजेंद्र हंकारे, सुमित कदम

Category

🗞
News

Recommended