#पंकजाताई, कार्यकर्त्यांना आवरा !!
#बीड : भाजप उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेसचे दादासाहेब मुंडे यांनी आक्षेप नोंदविला होता. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच त्यांना मारहाण केली.
#Beed #PritamMunde #PankajaMunde #Loksabha2019 #LoksabhaElection #Maharashtra