• 6 years ago
#PmcIssues 'स्मार्ट' पुण्याची टॉयलेट्‌स मात्र 'वर्स्ट' !

पुणे : तुटलेले दरवाजे, पाण्याचा अभाव, खिडक्‍यांच्या फुटलेल्या काचा, नळच गायब... जागोजागी कचरा..... हे आहे चित्र शहरातील महिलांच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांचे. जागतिक स्वच्छतागृह दिन रविवारी (ता. 18) आहे. त्याच्या निमित्ताने शहराच्या वेगवेगळ्या भागातील स्वच्छतागृहांची "सकाळ'च्या प्रतिनिधींनी पाहणी केली असता, समोर आलेले त्यांचे विदारक चित्र.

#CleanToiletsForWomen

Category

🗞
News

Recommended