स्मशान म्हणलं की माणसांच्या डोळ्यासमोर एक गूढ जागा उभी राहते ,मनात शोक किंवा भीतीच्या भावना जाग्या होतात .पेटती चिता धुरानं काळवंडलेली भिंती शोकाकुल वातावरण आणि नंतर पसरलेली स्मशानशांतता याचा या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला वेध...
'सकाळ' कोल्हापूरचा 'जगणं लाईव्ह' दिवाळी अंक सध्या सर्वत्र उपलब्ध आहे. या अंकामध्ये बातमीदारांनी केलेले रिपोर्ताज आपल्याला वाचता येतील. ते रिपोर्ताज व्हिडिओच्या स्वरुपामध्ये येथे पाहता येतील. तेव्हा हे रिपोर्ताज तुम्ही नक्की अनुभवा आणि आपल्या स्नेहीजनांसोबत शेअरही करा. #JaganeLive
व्हिडिओ : बी. डी. चेचर, मोहन मेस्त्री, नितीन जाधव, सुयोग घाटगे
व्हिडिओ एडिटिंग : राजेंद्र हंकारे, सुमित कदम