• 6 years ago
पुणे : 'मी व मोहन जोशी पहिल्यापासून मित्र आहोत. राजकीय जीवनात मी कोणावरही टीका करत नाही. त्यामुळे पुण्यातील ही लढत मैत्रीपूर्ण लढत होईल,' अशी प्रतिक्रिया भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गिरिश बापट यांनी दिली.

Category

🗞
News

Recommended