सत्ताधाऱ्यांना पराभूत करून सत्ता वंचितांच्या हाती देण्याच्या आमचा प्रयत्न आहे. वंचित समाज हा विकासापासून दूर राहिला आहे. हा सर्व घटक आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक बाबीपासून लांब राहिला आहे.'' असे भीमराव आंबेडकर म्हणाले. #prakashAmbedakar #BhimravAambedkar #AnilJadhav #LokSabhaElections2019 #Pune #VanchitVahujanAghadi