मोदी पंतप्रधान नसतील असे पृथ्विराज चव्हाण यांचे भाकित. पुण्यातील काँग्रेस उमेदवारासाठी बुधवारचा मुहूर्त. मावळमध्ये बारणे आणि जगताप यांच्या मनोमिलनाचे प्रयत्न अधिक जाणून घेऊया. अशा राजकारणाच्या अनेक घडामोडींवर चर्चा करूया.
अभिनेत्री राधिका देशपांडेबरोबर राजकारणावर गप्पा मारणार आहोत.
#EsakalFBLive, #LoksabhaElection2019, #Pune