• 6 years ago
#JaganeLive कर्नाटकातील हेळवी समुदायाने ठेवलेल्या पिढ्यांपिढ्यांच्या नोंदी आज पण जपण्याचे आणि त्या नोंदी घेण्याचे काम हे लोक करत आहेत. भारतात सर्व डॉक्युमेंटेशन ब्रिटिशांनी केले अशा गैरसमजाचा फुगा फोडणाऱ्या दस्ताऐवज जाणून घेण्याचा हा प्रयत्न...

'जगणं लाईव्ह'
'सकाळ' कोल्हापूरचा 'जगणं लाईव्ह' दिवाळी अंक सध्या सर्वत्र उपलब्ध आहे. या अंकामध्ये बातमीदारांनी केलेले रिपोर्ताज आपल्याला वाचता येतील. ते रिपोर्ताज व्हिडिओच्या स्वरुपात येथे पाहता येतील. तेव्हा हे रिपोर्ताज तुम्ही नक्की अनुभवा आणि आपल्या स्नेहीजनांसोबत शेअरही करा. #JaganeLive

व्हिडिओ : बी. डी. चेचर,  मोहन मेस्त्री, नितीन जाधव, सुयोग घाटगे
व्हिडिओ एडिटिंग : राजेंद्र हंकारे, सुमित कदम

Category

🗞
News

Recommended