वर्ध्यात मैदान मोकळे असतानाही मोदी म्हणाले, 'जहा खडे हो, वही रहो'
वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्ध्यातील सभेत गर्दी खेचून आणण्यासाठी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या होत्या. परंतु एक लाख लोकांची बसण्याची क्षमता असणाऱ्या या सभास्थळावर मागच्या बाजूच्या खुर्च्या मात्र रिकाम्याच राहिल्या होत्या.
Comments