#esakalFblive #Loksabha2019
लोकसभा निवडणूकीत प्रविण गायकवाड यांची काँग्रेसच्या उमेदवारीतून माघार घेतली असून काँग्रेसचा उमेदवार अद्याप जाहिर झालेला नाही....अशा विविध राजकारणातील घडामोडींवर चर्चा करणार आहोत...
अभिनेत्री प्रिया मराठे आज आपल्यासोबत राजकारणावर गप्पा मारणार आहे..
तुमचे काही प्रश्न असल्यास नक्की विचारा