• 6 years ago
अब्दुल सत्तारांना लढायचे असेल तर मी माघार घेतो - सुभाष झांबड
#औरंगाबाद - 'औरंगाबादेतून लढण्याची त्यांची खरंच इच्छा असेल तर मी माघार घ्यायला तयार आहे, पक्षश्रेष्ठींना फोन करून सत्तार यांना उमेदवारी द्या अशी मागणी मी करतो,' अशा शब्दात सत्तारांच्या बंडाला काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुभाष झांबड यांनी प्रत्युत्तर दिले.
#Loksabha2019 #congress #AbdulSattar #SubhasgZambad #aurangabad #LokSabha #elections2019

Category

🗞
News

Recommended