• 6 years ago
श्रीनगर - आशिया खंडातील सर्वात मोठे म्हणून प्रसिद्ध असलेले ट्युलिप गार्डन आता पर्यटकांसाठी खुले झाले आहे. दोनच दिवसापूर्वी स्थानिक नागरिकांसाठी हे गार्डन खुले केल्यानंतर पर्यटकांची संख्याही वाढू लागली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात येथे १२ लाखांहून अधिक फुले उमलणार असून हा अनोखा आविष्कार पुढे २५ दिवस अनुभवायला मिळणार आहे. या उद्यानाची ही सफर चित्रबद्ध केली आहे सकाळचे संभाजी गंडमाळे यांनी.

Category

🗞
News

Recommended