परीचा पडला दगडावर पाय, दगड म्हणाला आय आय
पुणे : 'परीचा पडला दगडावर पाय/ दगड म्हणाला आय आय,' ' पंढरपूरच्या वेशीपाशी एक होती शाळा,' 'कळीमध्ये लपते फूल ' अशा एकापाठोपाठ कविता छोटी स्वराली म्हणत होती. तिची आई हरखून तिच्याकडे पाहत होती
मदर्स डे निमित्त प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी गोखले - प्रभुलकर आणि त्यांची मुलगी स्वराली यांच्यात कवितेबद्दलच्या खास गप्पा फक्त तुमच्यासाठी.... वाचा उद्याच्या अंकात.
#MothersDay #DhammalSuttichi #pune