उन्हाळ्यात निसर्गाचा रसरशीत खाऊ
पुणे : उन्हाचा मारा, उष्ण वाऱ्याच्या झळा, घामाच्या धारा असं असतानाही उन्हाळ्याच्या सुट्टीचा मनमुराद आनंद तर घ्ययचा आहे. यासाठी निसर्गाने मोहक रंग, सुवास व चवींची लयलूट फळांमधून करून ठेवली आहे. वैविध्यपूर्ण नैसर्गिक खाऊची ही शिदोरी स्वादाबरोबरच आरोग्य जपणारीही आहे.
( नीला शर्मा )