• 6 years ago
मातीतून मूर्ती घडवण्याची मौज

पुणे: पणती ठेवण्यासाठी मातीचं घर, त्याला केलेल्या त्रिकोणी खिडक्या, मातीची पानं, फुलं, फुलदाणी, मेंढ्या आणि मेंढपाळ तयार करण्यात ती मुलं गढून गेली होती. दीप्ती विसपुते या कलावंत तरुणीनं काही मुलांना यंदाच्या सुट्टीतल्या शिबिरात मातीतून नवनिर्मिती करण्यातली मौज अनुभवायला दिली. (नीला शर्मा )

Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UC-AY02VQo-F_trSeTKUu_QQ?view_as=subscriber
----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com
----------

Category

🗞
News

Recommended