• 6 years ago
लोकमान्य टिळक संग्रहालयातील रोमांचक अनुभूती
पुणे - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक त्यांच्या अभ्यासिकेत बसले आहेत. आपण त्यांना पाहतो आहोत. ते जणू काही वळून आपल्याशी बोलणारच आहेत, अशी रोमांचक अनुभूती आपल्याला त्यांच्या संग्रहालयात आल्यास नवल नाही. (नीला शर्मा)

Category

🗞
News

Recommended