गदिमांच्या 'पर्णकुटी'त आठवणींची मैफल
पुणे - महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या 'पर्णकुटी' या बंगल्यासमोरून जाताना अनेक पालक मुलांना सांगतात, " बरं का मुलांनो, गदिमांनी कितीतरी अजरामर कथा, कविता आणि गीतं या जागेत लिहिली आहेत." पुणे - मुंबई रस्त्यावरील या ऐतिहासिक वास्तूत गदिमांचे चिरंजीव आनंद माडगूळकर यांनी त्यांच्या आठवणी जागवल्या. (नीला शर्मा)
-------------------------------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com