• 6 years ago
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना रडवलं या माणसानं..!
सावंतवाडीचे चित्रकार आनंद ठोंबरे. बाळासाहेबांचे लाडके चित्रकार. ज्यांनी काढलेले मीनाताई ठाकरेंचे चित्र पाहून बाळासाहेब गहिवरले...
छत्रपती शिवराय, स्वामी विवेकानंद, संत निवृत्तीनाथ, प्रिन्स आगाखान, बाळासाहेब ठाकरे, धीरूभाई अंबानी आणि अशी अनेक चित्रे ठोंबरे यांच्या खजिन्यात आहेत...
या खजिन्याविषयी आणि त्यांच्या चित्रप्रवासाची ही मुलाखत...
#balasahebthackeray #बाळासाहेबठाकरे #उद्धवठाकरे #uddhavthackeray #meenataithackeray #मीनाताईठाकरे #शिवसेना #shivsena #sawantwadi #paintings

Category

🗞
News

Recommended