#EsakalFBLive #Loksabha2019
लोकसभा 2019 निवडणूक रंगात आलेली आहे. कोणत्या पक्षाचे कोण असतील उमेदवार अद्याप गुलदस्त्यातच आहे. कोण होईल नाराज? कोण होईल खूश?
#पुणे #मावळ #शिरूर #बारामती या लोकसभा मतदारसंघातील ताज्या घडामोडी जाणून घेवूया. 'सकाळ'च्या न्यूज रूममधून...
- राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा
- तीन दिवसात पुण्याचा उमेदवार जाहीर होईल : गिरीश बापट
- भाजपची यादी जाहीर
- महेंद्र कांबळे यांची रिपाइंतून हकालपट्टी.
- काँग्रेसची उमेदवारी निष्ठावतांना
#BJP #BJPMaharastra #NCP #Congress #Shivsena