• 6 years ago
#शिरोळचाकॅन्सर
कोल्हापूर - कॅन्सर उपचाराने बरा होतो... त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही... सरकारी पातळीवर यावर उपाययोजना सुरू आहेत...आणि महत्त्वाचे म्हणजे चर्चेत आहे तेवढ्या प्रमाणात शिरोळ परिसरात कॅन्सर नक्कीच नाही, असा दिलासा दिला आहे, कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या संचालक डॉ. रेश्मा पवार यांनी.
कोल्हापूर परिसरातील कॅन्सर समस्येचे डॉ. पवार यांनी केलेले सविस्तर विश्लेषण...
सहभाग : कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या संचालिका डॉ. रेश्मा पवार आणि 'सकाळ'चे कोल्हापूरचे निवासी संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड.
#ShirolCancer #Kolhapur

Category

🗞
News

Recommended