• 6 years ago
पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्‌गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्या मुक्कामी पावसाने आज पुण्यात दमदार हजेरी लावली. पुण्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दरम्यान दुपारनंतर पावसाच्या सरी बरसल्या. जवळपास तास-दीड तासानंतरही पावसाचा जोर कायम होता. वारकऱ्यांची तात्पुरती गैरसोय झाली पण, पर्यायी व्यवस्थेचा आसरा घेत त्यांनी पंढरीच्या दिशेने वाटचाल सुरु ठेवली. भरपावसात पुणेकरांनीही ज्ञानोबा-तुकोबांच्या पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.

Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UC-AY...
----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Category

🗞
News

Recommended