• 6 years ago
'वारी' आणि 'बारी' या महाराष्ट्राच्या दोन प्रमुख सांस्कृतिक परंपरा...

वर्षभर लोकरंजन करणारे शाहीर, तमाशा कलावंत आषाढी वारी आली की,
वारकरी होतात..!

ढोलकीची जागा पखवाज घेतो... तुणतुण्याची जागा वीणा घेतो... झांजांच्या जागी हाती टाळ येतात... आणि पोवाडा, लावणीच्याऐवजी हे कलावंत-वारकरी अभंग गाऊ लागतात...

आपल्या कलेच्या माध्यमातून वारीच्या वाटेवर हे कलावंत जनप्रबोधन करतात. म्हणजेच खऱ्या अर्थाने संतांचा समाजप्रबोधनाचा वारसा चालवतात...

आषाढी वारीच्या निमित्ताने 'सकाळ'च्या व्यासपीठावरून शाहीर-वारकऱ्यांनी केलेला हा जनप्रबोधनाचा जागर...

सहभाग : शाहीर शंकर आवाळे, कोल्हापूर, शाहीर निवृत्ती कुंभार, कागल, शाहीर सुरेश पाटील, करवीर, शाहीर समाधान कांबळे, राधानगरी, शाहीर विलास पाटील, कोल्हापूर आणि डॉ. श्रीरंग गायकवाड.

व्हिडिओ जर्नलिस्ट : सुयोग घाटगे

सलोख्याचा धागा आणि संतरुपी मण्यांचा शोध घेतोय यंदाचा #विठाई हा अंक...

नक्की वाचा, बघा #वारी_सलोख्याची

Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UC-AY...
----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Category

🗞
News

Recommended