#SakalMedia #Rain #HeavyRain #Ratnagiri #Konkan #Flood
अजस्त्र लाटांनी कुंपण कोसळले...
रत्नागिरी - समुद्राच्या आक्राळविक्राळ अवताराने पांढरा समुद्र, मुरूगवाडा आणि पंधरामाड येथील रहिवाशांची आज एकच त्रेधातिरपिट उडाली. सुमारे तीन ते चार मीटरच्या उसळणाऱ्या अजस्र लाटांनी संपूर्ण बंधारा आणि रस्ता
नाहीसा झाला. समुद्र आता तेथील रहिवासी नंदकुमार चेंदवणकर यांच्या कुंपणापर्यंत पोचला आहे. लाटांच्या तडाख्यात घराचे कुंपण आणि दोन माड वाहून गेले. (व्हिडिओ - राजेश शेळके)
व्हिडिओ आवडला तर Like, Share, Subscribe and Comment करायला विसरू नका!
Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UC-AY...
----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com