#SakalMedia #kadgaon #muharram #Hindu #Muslim
कडेगावात मोहरमनिमित्त गगनचुंबी तांबुतांच्या गळाभेटी
कडेगाव,(जि. सांगली) - दोनशे वर्षांची हिंदू-मुस्लिम ऐक्याची ऐतिहासिक परंपरा असलेल्या येथील मोहरमनिमित्त आज गगनचुंबी ताबूत भेटीचा सोहळा संपन्न झाला.डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या सोहळ्याला राज्यासह कर्नाटक सीमाभागातून सुमारे लाखांवर भाविकांनी हजेरी लावली.अलोट उत्साहात ताबूत भेटीवेळी उपस्थित भाविकांनी 'दुला दुला' व 'मौला अली झिंदाबाद' असा एकच जयघोष केला.
----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com