• 6 years ago
#SakalMedia #Pune #GaneshFestival #GanpatiBappaMoraya #Ganapati #Bappa #Moraya #GaneshFestival2019 #Ganeshotsav2019 #GaneshChaturthi #गणेश_चतुर्थी #LordGanesha #BharatMitraMandal #KingKong #SpiderMan
पर्यावरणाचा ऱ्हास घरापर्यंत पोहोचलाय
पुणे : अखिल नवी पेठ हत्ती गणपती मंडळाने 'पर्यावरण ऱ्हास' देखावा केला आहे. पर्यावरण ऱ्हास, नैसर्गिक आपत्ती, रासायनिक खतांचा दुष्परीणाम अशा विषयांवर हा देखावा आहे. 30 फुट उंच पर्यावरण ऱ्हास करणारा राक्षस घर

उचलून हलवित आहे, यात कुटूंब धोक्यात आहे हे एलईडी द्वारे दाखवले. पर्यावरण ऱ्हास घरापर्यंत आला आहे हे हलत्या देखाव्यातून स्पष्ट केले आहे.
#Pune #GaneshFestival #GanpatiBappaMoraya #Ganapati #Bappa #Moraya #GaneshFestival2019 #Ganeshotsav2019 #GaneshChaturthi #गणेश_चतुर्थी #LordGanesha

#HattiGanpati #Environment #Nature

----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Category

🗞
News

Recommended