#SakalMedia #Flood #Sakalreliffund #kolhapurflood ##SangliFlood #SataraFlood
संवेदनशील मुंबईतून मदतीचा महापूर!
मुंबई - सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ‘सकाळ’ने केलेल्या आवाहनाला सामाजिक संस्था, लहानमोठ्या स्वयंसेवी संघटना, गृहनिर्माण सोसायट्या, मंडळं, राजकीय पक्षांचे नेते-कार्यकर्ते आणि सर्वसामान्य वाचकांनीही उत्तुंग प्रतिसाद दिला. वेगवेगळ्या साहित्यसामग्रीसह प्रत्येकाने आपापली मदत ‘सकाळ’ कार्यालयात पोहचवत पूरग्रस्तांचे विस्कटलेले संसार लवकरात लवकर सावरावे, अशा सदिच्छाही दिल्या.
#Maharashtraflood #kolhapur #Sangli #Satara #Maharashtra #Mumbai #esakla #Sakal#Help
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com