जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वाडी या लहानशा गावातील माळरानावर घनदाट वृक्षलागवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, विजय सूर्यवंशी या वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून शून्य खर्चात ही झाडे उभी राहिलेली आहेत.
--------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com