• 6 years ago
#SakalMedia #Pune #Sugarcanejuice #Sugarcane #StartUp
#Business
पुण्यात आयटीतलं जोडपं करतंय उसाच्या रसाचा व्यवसाय
पुणे : उसाचा रस म्हटलं की, खुळखुळणारा घुंगराचा आवाज आणि गुऱ्हाळ आठवते. पण आज कालच्या हायजेनिक आणि फ्रेश फुडचे फॅड असलेल्या जगात गुऱ्हाळाच्या रसाकडे कित्येकांनी पाठ फिरवली आहे. हाच थंडगार, ताजा आणि स्वच्छ उसाचा रस केव्हाही मिळणे तसे अवघडचं. हेच शक्य करून दाखवलं आहे आयटीतील एका जोडप्याने. मिलिंद दातार आणि कीर्ती दातार यांनी ताजा आणि स्वच्छ उसाचा रस देणारा ब्रँड सुरु केला आहे.
(व्हिडिओ : सुनंदन लेले)

----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Category

🗞
News

Recommended