#SakalMedia #SuryaNamaskar #Yoga #Health #konkan #Guhagar #LaxmibaiDamle #Women
#HundredYearsOldWoman
शंभरीतही आजीबाई घालतात सूर्यनमस्कार
गुहागर - वयाच्या शंभराव्या वर्षी डोळ्याला चष्मा नाही, औषधाची एकही गोळी लागत नाही, रोज भल्या पहाटे उठून 12 सूर्यनमस्कार आणि योगासने करणारी ठणठणीत आजी म्हणजे लक्ष्मीबाई. रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे गावात लक्ष्मीबाई राहतात. आजही त्या स्वयंपाकघरातील सर्व कामे नातीसुनानाही लाजवणाऱ्या चपळाईने करतात. ही गोष्ट आहे लक्ष्मीबाई दामले यांची.
-------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com