#SakalMedia #RutujaTalegaonkar #Swimmer #Nagpur #Vidarbha
सहा पदके जिंकूनही जलतरणपटू ऋतुजा असमाधानी
नागपूर- विराट कोहलीने कारकिर्दीत केलेली प्रगती आणि अजूनही सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी त्याची असलेली धडपड यामुळे अनेकांना प्रेरणा मिळते, यामुळे तो इतरांप्रमाणेच जलतरणपटू ऋतुजा तळेगावकरचा आवडता खेळाडू आहे. ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय, जलतरणपटूंनाही मदत मिळायला हवी.
--------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com