• 6 years ago
#SakalMedia #Mango #SouthAfrica #Hapus #MalaviMango #Kokan #Marktyard
पुण्यातील मार्केटयार्डात दक्षिण आफ्रिकेतील हापूस दाखल
पुणे : दक्षिण आफ्रिकेतील मालावी येथील हापूस आंबा बुधवारी (ता.१३) पुण्यातील मार्केट यार्डात दाखल झाला आहे. यामुळे कोकण हापूसच्या हंगामा अगोदरच ग्राहकांना हापूसची चव चाखायला मिळत आहे. घाऊक बाजारात तीन किलोच्या एक पेटिला १८०० ते २००० भाव मिळत आहे. तर किरकोळ बाजारात एक पेटिला २००० ते २२०० भाव मिळत आहे.

--------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Category

🗞
News

Recommended