26/11 : थरकाप उडवणारी रात्र.!
.
११ वर्षापूर्वी मुंबई मध्ये माणुसकीला काळीमा फासणारा दहशतवादी हल्ला झाला ज्यामध्ये अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्याच वेळी पकडल्या गेलेल्या अजमल कसाब ने हकीगत सांगितली आणि त्याला फाशी देखील झाली पण हा दिवस मुंबई आणि देशाच्या मनात झालेली एक जखम आहे जी दहशतवादाचा खात्मा झाल्याशिवाय भरणार नाही. अनेक शूरवीर पोलिसांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन दहशतवाद्यांना धूळ चारली.
.
दहशतवाद ही माणुसकीला लागलेली कीड आहे त्याचा खात्मा झालाच पाहिजे.!
.
.
#26/11 #terroristattack #Mumbai #gruesomeattack #news #sakal #sakalnews #viral #viralvideo #viralvideos #viralnews