• 6 years ago
महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती ही एखाद्या चित्रपटामुळे प्रमाणे आहे. अजित पवारांचे उपमुख्यमंत्री होणे आणि पुन्हा राजीनामा देऊ परत राष्ट्रवादीमध्ये येणे या घटांनानी अवघा महाराष्ट्र बुचकळ्यात पाडला आहे. असे असताना सुप्रिया सुळे यांची पवार कुटुंबात फूट पडल्याचे व्हॉटसअप स्टेटस आणि त्यांचे अश्रू हे देखील बरेच काही बोलून गेले. पण आता अजिदादांनी सुप्रिया सुळे यांची गळाभेट घेऊन सर्व अलबेल असल्याचा पुरावा दिला आहे.
.
शेवट गोड झाला असेच म्हणावे लागेल.

@ajitpawarspeaks @supriyasule
#maharashtra #maharashtrapolitics #politics #ajitpawar #supriyasule #sharadpawar #ncp #shivsena #congress #news #sakal #sakalnews #marathinews #viral #viralvideo #viralvideos #viralnews

Category

🗞
News

Recommended