• 6 years ago
डान्स करणारा ट्रॅफिक पोलिस पाहिला आहेत का? आणि त्यात जर ती मुलगी असेल तर? पाहा पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेज मध्ये विद्यार्थी असणारी मुलगी. सध्या ती प्रचंड प्रसिद्ध झाली आहे. ती डान्सच्या मदतीने ट्रॅफिक कंट्रोल करत असून तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तुम्हाला या अनोख्या पद्धतीबद्दल काय वाटते?

Category

🗞
News

Recommended