• 6 years ago
#SakalMedia #Smartcard #Seniorcitizen #Swargate #Msrtc #STbus #Maharashtra
"स्मार्ट कार्ड'च्या नोंदणीसाठी दिवसभर रांगेत थांबूनही होईना नोंदणी
पुणे- पहाटेपासून रांगेत उभे राहावे लागते... दिवसभर थांबवूनही काम होईल याची खात्री नाही...बसण्याची सोय नसल्याने तासणतास ताटकळत उभे राहावे लागते...वेळेत काम न झाल्याने ना जेवण ना गोळ्या...एवढं करूनही वेळेत पास मिळत नाही, अशी व्यथा आहे राज्य परिवहन महामंडळा (एसटी) कडून देण्यात येणा-या सवलतीतील पासचे "स्मार्ट कार्ड' घेण्यासाठी आलेल्या ज्येष्ठांची. (व्हिडिओ- शहाजी जाधव)
-----------------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Category

🗞
News

Recommended