• 6 years ago
#SakalMedia #Fitness #DanceforFitness #Health
नागपुरात "रिमिक्‍स' गाण्यांवर नृत्यातून "फिटनेस'चा मंत्र
नागपूर : सध्या "डान्स फॉर फिटनेस' हा ट्रेंड जोरदार सुरू आहे. फिटनेससाठी विविध डान्स क्‍लासेस उपलब्ध असले तरी काही संस्थांनी उद्यानांमध्ये निःशुल्क डान्स सुरू केल्याने महिला, पुरुषांची गर्दी दिसून येत आहे. वेगवेगळ्या भावनांच्या जुन्या गीतांच्या "रिमिक्‍स'वर थिरकणारे चिमुकले पाय तसेच ज्येष्ठ नागरिकही ठेका धरून "फिटनेस' कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. डान्समुळे उत्साह आणि स्फूर्तीचा अनुभव अनेकजण घेत आहेत.
(व्हिडिओ : राजेश प्रायकर )

------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Category

🗞
News

Recommended