• 6 years ago
गडांबद्दल वेड, आत्मियता हवी तर अशी नाहीतर नसावी...
मूळचा ब्लेजियमचा, पेशाने इंजिनिअर. एका नावाजलेल्या कंपनीमध्ये महिना तब्बल लाख रुपये कमविणारा हा माणूस चेन्नईत कामासाठी येतो काय आणि तिथल्या सौंदर्यांवर सर्वस्व हरवून भारतातच स्थायिक होतो काय. अन् मग उराशी बांधतो महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे तब्बल 200 किल्ले सर करण्याचे स्वप्न.
#SakalMedia #Petergeit #Belgium #fort #Maharashtra #India #Engineer

-----------------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Category

🗞
News

Recommended